![]() |
पार्वतीबाई शिंदे |
पांगरी :- चिंचोली (ता. बार्शी) येथील पार्वतीबाई शंकर शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील उद्योगपती विजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर चिंचोली येथील सार्वजनिक स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांनी विजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.