बंगळूर : प्रत्येक देशात इंटरनेटचा वेग वेगवेगळा असतो. एखाद्या देशात तो अतिशय ककमी असू शकतो, तर एखाद्या देशात अतिशय वेगवान. ज्या पाच देशांमध्ये इंटरनेटचा वेग सर्वाधिक आहे त्यांची ही माहिती. विशेष म्हणजे या पाच देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे.
हॉंगकॉंग - जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हॉंगकॉंग इथेच पहायला मिळते. येथील इंटरनेट 65.1 एमबीपीएसच्या गतीने चालते. तेथील इंटरनेट युजर्स असलेली लोकसंख्या 69.4 टक्के आहे.
दक्षिण कोरिया - इंटरनेटच्या वेगाबाबत दक्षिण कोरियाचे स्थान जगात दुस-या क्रमांकावर आहे. येथील इंटरनेट 53.3 एमबीपीएसच्या गतीने चालते.
जपान - इंटरनेट वेगाबात जपानचा क्रमांक तिसरा आहे. तेथील इंटरनेट 48.8 एमबीपीएसच्या गतीने चालते.
रोमानिया - येथील इंटरनेचा वेग 47.5 एमबीपीएस आहे. जगातील हा इंटरनेटच्या वेगाबाबतचा चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
सिंगापूर - इंटरनेटच्या वेगाच्या यादीत सिंगापूरचा पाचवा क्रमांक लागतो. तेथील इंटरनेट 45.6 एमपीएसच्या गतीने चालते.