उस्मानाबाद - राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे दि. 7 नोव्हेंबर रोजी पासून जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7-45 वाजता अणदूर ता. तुळजापूर येथे आगमन, राखीव. दुपारी 3 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह,तुळजापूरकडे प्रयाण. 3-30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायं.4 वाजता मौजे वडगाव लाख ता. तुळजापूर येथे कार्यकर्ते व ग्रामस्थांशी चर्चा. 5 वाजता मौजे खंडाळा ता. तुळजापूर येथे कार्यकर्ते व ग्रामस्थांशी चर्चा. 6 वाजता मौजे कार्ला ता. तुळजापूर येथे कार्यकर्ते व ग्रामस्थांशी चर्चा. सोयीनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व राखीव व मुक्काम.
शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9-15 वाजता अणदूर येथून वाहनाने मौजे-मंगरुळ, ता. तुळजापूरकडे प्रयाण. स.10 वा. मंगरुळ ता. तुळजापूर येथे कार्यकर्ते व ग्रामस्थांशी चर्चा. 11-45 वाजता मंगरुळ येथून तुळजापूरकडे प्रयाण. दु.12 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता तुळजापूर येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण. दु.1-30 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता चिखली ता.उस्मानाबाद येथील सामाजिक सभागृहाचे भुमीपूजन कार्यक्रमास व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थिती. सोईनुसार उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण.
शनिवार, दि. 9 रोजी स.9 वा. अणदूर ता. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण. लातूर जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, दि.10 रोजी सकाळी 10 वाजता अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 11-30 वाजता तुळजापूर येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. दु.1 वा. तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. 1-30 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. रात्री 8-30 वाजता हजरत शेख फरीद शकर गंज्ज दर्गा वार्षिक उरुस सोहव्यास गड (देवदरी) ता.उस्मानाबाद येथे उपस्थिती व तेथून सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण. आगमन,राखीव व मुक्काम.
सोमवार,दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता अणदूर येथून लातूरकडे प्रयाण. दुपारी 1-30 वाजता लातूर,बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्यास उपस्थिती. ( स्थळ : दिवानजी मंगल कार्यालय, महानगर पालिकेच्या पाठीमागे, लातूर) दुपारी 3 वाजता लातूर येथून अणदूरकडे प्रयाण. सायं. 5 वाजता अणदूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.