उस्मानाबाद - राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी आदेशित केलेला माहे जानेवारी ते मार्च,२०१४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सार्वत्रिक (४) व तालकानिहाय (३५) पोटनिवडणूकांची यादी व सदस्यांचा प्रवर्ग खालीलप्रमाणे आहे.

सार्वत्रिक प्रभागनिहाय निवडणूका : लोहारा तालुका :- बेंडकाळ, नागराळ आणि वाशी तालुक्यातील फक्राबाद व डोंगरेवाडी असा आहे.

उस्मानाबाद : कुमाळवाडी-०२ (अनुसूचीत जमाती-०१), गोवर्धनवाडी/थोडसरवाडी-०३ (अ.ज.स्त्री-०१), गोपाळवाडी-०२ (अनुसूचित जमाती स्त्री-०१) देवळाली-०३ (अनुसूचित जाती स्त्री-०१).
तुळजापूर :- बारुळ-०३ (अनुसूचित जाती स्त्री-०१) बोरी-०१ (अनुसूचित जाती स्त्री-०१).

उमरगा : नाईचाकूर-०१ (सर्वसाधारण स्त्री-०१) आष्टा (ज)-०३ (सर्वसाधारण-०१) रामपूर-०२ (ना.मा.प्र.स्त्री-०१) दाबका-०१(ना.मा.प्र-०१) दाबका-०३ (ना.मा.प्र.स्त्री-०१)नागराळ गुंजोटी-०१(ना.मा.प्र-०१) नागराळ गुंजोटी-०२ (ना.मा.प्र.स्त्री-०१) कोरेगांववाडी-०२ (ना.मा.प्र.स्त्री-०१).

लोहारा : आरणी-०१( ना.मा.प्र. स्त्री-०१)कमालपूर-०१ (ना.मा.प्र. स्त्री-०१) मोघा बु.-०३ (अनु.जाती स्त्री-०१) मुर्शदपूर-०१ (अनु.जाती स्त्री-०१)मुर्शदपूर-०३(ना.मा.प्र-०१)चिंचोली रेबे-०१ (अनु.जाती स्त्री-०१) चिंचोली रेबे-०२ (ना.मा.प्र.स्त्री-०१) उदत्तपूर-०३ (अनुसूचित जाती स्त्री-०१) एकोंडी लो. -०१ (अनुसूचित जमाती स्त्री-०१) करजगांव-०२ (अनु.जाती स्त्री-०१) सालेगाव-०३ (ना.मा.प्र.-०१).

कळंब : हाळदगाव-०३ (सर्वसाधारण स्त्री-०१).

भूम : माळेवाडी-०१(ना.मा.प्र.-०१) माळेवाडी-०३ (ना.मा.प्र. स्त्री-०१) बागलवाडी-०२(ना.मा.प्र-०१) बागलवाडी ०३ (ना.मा.प्र.स्त्री-०१) उमाचीवाडी-०१ (ना.मा.प्र-०१) उमाचीवाडी-०२ (ना.मा.प्र. स्त्री-०१) उमाचीवाडी-०३ (अनु.जाती-०१)वडाचीवाडी-०१ (ना.मा.प्र-०१) वडाचीवाडी-०३(ना.मा.प्र.स्त्री-०१) नान्नजवाडी-०२ (ना.मा.प्र.- ०१) नान्नजवाडी-०२ (सर्वसाधारण स्त्री-०१).

परंडा : हिंगणगाव (खू.) -०२ (ना.मा.प्र.-०१) घारगांव-०२ (ना.मा.प्र.स्त्री.-०१) खंडेश्वरवाडी- ०२ (ना.मा.प्र.- ०१) खंडेश्वरवाडी-०३ (ना.मा.प्र.स्त्री.०१).

वाशी :- शेंडी-०२ (ना.मा.प्र.स्त्री.-०१) शेंडी-०२ (ना.मा.प्र.-०१) सोनेगांव-०१ (ना.मा. प्र.स्त्री.-०१) सोनेगांव-०२ (ना.मा.प्र.-०१) जवळका-०२ (ना.मा.प्र.- ०१) जवळका-०३ (ना.मा.प्र.स्त्री.-०१) सारोळा वा.-०१ (ना.मा.प्र.-०१), सारोळा वा.-०२( ना.मा.प्र. स्त्री-०१) पिंपळवाडी-०१( ना.मा.प्र.स्त्री-०१) पिंपळवाडी-०२( ना.मा.प्र.- ०१).
 
Top