शिवाचार्य कॉम्प्लेक्स, मानूरकर मठ येथे दि.२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष विलास नकाते, संदेश भोंडे, महेश नांदेडकर, प्रशांत हिरे, कल्याण देशपांडे, संतोष जाधवर, गिरीष टेपाळे, प्रभाकर कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी, राजेंद्र होनराव, मुख्तार शेख, मलिक मुल्ला, प्रशांत देशपांडे, दिपक गरड आदी अभियंते व करमाळा येथील स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे उपस्थित होते.
बार्शीतील अभियंत्यांच्या वतीने शहिदांना श्रध्दांजली