उस्मानाबाद : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. पंकजाताई पालवे-मुंडे यांनी सिद्धीविनायक मल्टीस्टेटला सदिच्छा भेट दिली. यावेळी सुजितसिंह ठाकूर, संजय निंबाळकर यांची उपस्थिती होती. संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. आगामी काळात सिद्धीविनायक संस्थेची अशीच प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थापक दत्ता कुलकर्णी, चेअरमन बालाजी कोरे, अ‍ॅड. सचिन मिनीयार, प्रविण पाठक, अभिजीत पाटील, सचिन रसाळ, मिनहाज शेख उपस्थित होते.
 
Top