उस्मानाबाद :- एका विद्यार्थिनीने परीक्षेत नापास झाल्याने विहीरीत उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद येथे गुरुवार रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राजक्ता व्यंकटेश देशमुख (वय २४ वर्षे, रा. एसटी कॉलनी, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. प्राजक्ता ही बी.ए.एम.एस. च्या तीय वर्षात शिकत होती. परीक्षेत नापास झाल्याने निराश झाल्याने प्राजक्ताने तांबरी विभागातील यशश्री क्लासेसच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केली. तिच्या या आत्महत्तेबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.