![]() |
दयानंद काळुंके |
नळदुर्ग -: राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अणदूर (ता. तुळजापूर) येथील दयानंद काळूंके यांची निवड करण्यात आली आहे.
सोमवार रोजी कळंब (जि.उस्मानाबाद) येथे तुळजापूर वाशी व कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय उस्मानाबाद जिल्हाध्यक्षक्ष अशोक जाधव यांनी सदर निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
दयानंद काळूंके हे एक सामाजिक जाणिवतेचे कार्यकर्ते असून त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मागार्गीय विभाग तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येते असल्याचे त्यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून व मित्र परिवारातून अभिनंद करण्यात येत आहे.