जयंत पाटील
सोलापूर :- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
    सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 2.10 वाजता पुणे येथून खाजगी हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारिने होम मैदान, रंगभवनजवळ, सोलापूर कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता होम मैदान येथे आगमन व पुणे विभागीय बचत गट विक्री प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता मोटारिने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता सोलापूर विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने इस्लामपुर जि. सांगली कडे प्रयाण करतील.
 
Top