![]() |
| लिंबाबाई सोनटक्के |
उस्मानाबाद :- शहरातील बँक कॉलनी येथे राहणा-या लिंबाबाई देवराव सोनटक्के (वय 90 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर कपीलधार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, नातु असा परिवार आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. लिंबाबाई सोनटक्के यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
