सोलापूर :- अल्पबचत जिल्हाधिकारी कार्यालयाचे (पुणे) विभागीय संचालक जी. जी. मडावी हे 22 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे कार्यालयीन कामकाजासाठी येत आहेत.
    जिल्ह्यातील सर्व पी.पी.एफ., अल्पबचत एजंट आणि महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना एजंट यांनी आपले अल्पबचत एजन्सी नुतनीकरण / रद्द करण्याच्या कामासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच इतर कार्यालयीन कामाकरीता त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 9422125593 या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top