बार्शी : बार्शी सह धाराशिवहून शिवतीर्थावर शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जाणार असल्याने त्यांच्या नियोजनासाठी शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
वेळी जिल्हा उपप्रमुख तात्या भँवर, जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, उ.जि.महिला संघटक टेकाळे ताई, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नागजी नान्नजकर, शहर प्रमुख दिपक आंधळकर, ता.प्रमुख काका गायकवाड, उप प्रमुख सुशांत गाङ्मकवाड बाबासाहेब कापसे, ता.संघटक मंगल पाटील, वैराग प्रमुख संतोष गणेचारी, बाळासाहेब पवार व युवासेना ता.प्रमुख भाऊसाहेब पाटील (पप्पू) व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बार्शी व धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनां शिवतीर्थ मुंबईला येण्यास इच्छुक शिवसैनिकांनी आर.एस.एम. समाज सेवा संस्था,तेलगिरणी चौक,बार्शी. फोन ०२१८४-२२२०६०, शहर प्रमुख दिपक आंधळकर भ्र.ध्व. ९०४९०९०३००, तालुका प्रमुख काका गाङ्मकवाड भ्र.ध्व.९७६६५४०८१४ काका पाटील भ्र.ध्व.९८५०५७८७५९, मनोज हंप्रस भ्र.ध्व.९८२२०८२६१० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र मिरगणे यांनी केले.

(मल्लिकार्जून धारुरकर)