![]() |
विश्वनाथ चव्हाण |
उस्मानाबाद - बावी (ता. उस्मानाबाद) येथील विश्वनाथ विठ्ठलराव चव्हाण-पाटील (वय ८५, ह.मु.बेंबळी) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बावी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.