उस्मानाबाद -: रामवाडी (ता. उस्‍मानाबाद) येथील भक्तनिवास बांधकामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
    जाहिरातीच्या अटी व शर्ती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याची सर्व पात्र ठेकेदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी केले आहे.
 
Top