उस्मानाबाद :- जागतिक एडस दिन 1 डिसेंबर रोजी एडस दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
    ही रॅली  जिल्हा रुग्णालय, मारवाडीगल्ली, नेहरु चौक, जुना पुल, ताज महाल टॉकीज, शिवाजी चौक ते जिल्हा रुग्णालय अशी निघेल. तरी  या  रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभागी  व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top