भक्‍ती मुळे
कळंब -: येथील कृष्‍णा पब्लिकेशन आयोजित कृष्‍णा टंलेट सर्च एक्‍जामिनेशन यातील पात्रता फेरीत कळंब ये‍थील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदीर शाळेतील इयत्‍ता चौ‍थी वर्गातील कु. भक्‍ती सचिन मुळे हिने 115 गुण मिळविले असून त्‍याची मुख्‍य परीक्षेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे कुटुंबीय व शिक्षकांतर्फे अभिनंदन करण्‍यात आले. तिच्‍या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्‍यात येत आहे. 
      सध्‍याच्‍या शिक्षण प्रणालीत अगदी स्‍पर्धेचं युग असूनही शिक्षण क्षेत्रात कळंब शहरातील विद्यार्थ्‍यांनी आपले अस्तित्‍व टिकून ठेवल्‍याचे चित्र दिसून येते.
 
Top