उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी  म्हणजेच  दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवतराव चव्हाण सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतून सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचा-यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे (सामान्य प्रशासन) विभागाचे उप -मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले  आहे.
 
Top