महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नवी मुंबई कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), यांत्रिकी (1 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (5 जागा), कनिष्ठ लिपिक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
