केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विशेष भरती मोहिमेअंतर्गत अनुसुचित जाती व जमातींसाठी कॉन्स्टेबल/वाहनचालक नि पंप चालक (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top