रेल्वे भरती कक्षामार्फत पश्चिम रेल्वेतील गँगमन/ट्रॅकमन (3534 जागा), हेल्पर/खलाशी (932 जागा), हेल्पर॥/खलाशी (662 जागा), हेल्पर॥/खलाशी - टीएमसी ऑर्गनायझेशन (52 जागा),प्लॅटफॉर्म पोर्टर (595 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rrc-wr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.