सोलापूर -: ध्वजदिन निधी संकलनाकरीता भरीव योगदान देणा-यांचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण डॉ. प्रविण गेडाम यांनी अभिनंदन केले आहे. भविष्यात सुध्दा सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालय व विविध संघटना अशा प्रकारच्या उपक्रमाध्ये आपले उत्स्फुर्त योगदान अशाच प्रकारे देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरीक व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उर्त्स्फुत प्रतिसाद देवून दिनांक 6 डिसेंबर 2013 पर्यंत सुमारे रुपये 95,40,000/- ध्वजदिन निधी संकलित केला आहे. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट संकलन करणा-यांचा सन्मान करण्यात येणार आहे.