बार्शी -: येथील विविध सामाजिक संघटना, पक्ष व विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी बार्शी न्यायालयासमोर असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मानवंदना दिली. यामध्‍ये येथील आरएसएम समाजसेवा संस्‍था, दलित महासंघ, आरपीआय आठवले गट, राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस, भारीप, कामगार युनियन, मातंग एकता आदी विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले.
 
Top