पांगरी -: अज्ञात कारणावरूण एकाने स्वतः गळफास लावुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्‍याच्या सुमारास चारे (ता. बार्शी) येथे घडली.
    महादेव शंकर पिंगळे (रा. चारे, ता. बार्शी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. तात्यासाहेब महादेव पिंगळे यांनी पांगरी पोलिसात घटनेची खबर देऊन मयत महादेव पिंगळे यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरातील पत्र्याच्याखाली असलेल्या पाईपला स्वताः गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली. पांगरी पोलिसात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली असून पुढील तपास पांगरी पोलितस करीत आहेत.
 
Top