उस्मानाबाद :- जिल्हा परिषद प्रशाला (उर्दू), परंडा शाळेच्या बांधकामासाठीची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई-निविदा सादर करावी, असे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.                                               
 
उळूप येथील कानिफनाथ मंदिर भक्तनिवास बांधकामाची ई-निविदा प्रसिद्ध 
उस्मानाबाद :- भूम  तालुक्यातील उळूप येथील कानिफनाथ मंदिर येथे भक्तनिवास बांधण्याच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई-निविदा सादर करावी, असे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.      
 
पुल दुरुस्ती कामाची ई-निविदा प्रसिद्ध
उस्मानाबाद :-  राज्य मार्ग 57 ते उळूप रस्त्यावरील पुल दुरुस्ती कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई-निविदा सादर करावी, असे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top