का इतकं प्रेम झालं मला,
वाटले नाही ते झालं मला,
कोणत्या वळणावर भेटलीस तू मला... रुजवूनी मनी प्रेमाचा,
वाटले नाही ते झालं मला,
कोणत्या वळणावर भेटलीस तू मला... रुजवूनी मनी प्रेमाचा,
गंध दाखवूनी या नयनाला स्वप्न...
उमगूनी अंत रंगात प्रेमाचा भास...
होई हा जीव फक्त तुझाच वेडा....
का इतकं प्रेम झालं मला....
आता जाणवतो सहवास,
उमगूनी अंत रंगात प्रेमाचा भास...
होई हा जीव फक्त तुझाच वेडा....
का इतकं प्रेम झालं मला....
आता जाणवतो सहवास,
तुझ्या ह्दयाच्या स्पंदनात...
ओठांवरील शब्दाना आता कवितेचं वाट...
ओठांवरील शब्दाना आता कवितेचं वाट...
या वेड्या जीवाला,
आता फक्त तुझीच साथ....
का इतकं प्रेम झालं मला.......
का इतकं प्रेम झालं मला.......
