बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरात विविध ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. वाणी प्लॉट येथील दत्त ग्रुपच्यावतीने भजन, आरती, जन्मोत्सव आदि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक कार्यास व मंडळास वेळोवेळी मदत करणार्या व वृध्दापकाळाने निधन झालेल्या कै. रामभाऊ कोठावळे, कै. मनोज पाटील, कै. आप्पासाहेब विधाते, कै. प्रल्हाद गुळमिरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन घंटे, रणजित कोठावळे, सचिन उपरे, नवनाथ घंटे, मिलींद जाधव, दोडबा कोठावळे, सचिन जाधव, सागर लोखंडे, अमोल गोटे, अभिमान कवडे, प्रदिप कवडे, संदिप व्हटकर, बबलू माने, रजत काळगापूरे यांनी परिश्रम घेतले.