उस्मानाबाद :- बबीता नितीन साळुंखे, वय 19 वर्ष,  ही महिला दि. 29 नोव्हेंबर रोजी रात्री  घरातून निघून गेली असल्याची तक्रार तिचे वडिल दिलीप पवार यांनी पोलीस ठाणे, तुळजापूर यांच्याकडे केली आहे.
       सदर महिला रंगाने गोरी, उंची-5 फुट, अंगाने सडपातळ, अंगात पिवळया रंगाची साडी, मणी मंगळसुत्र अशा वर्णनाची असून ही महिला कोणास आढळून आल्यास संबंधितांनी पोलीस स्टेशन तुळजापूर -02471-242028/  भ्रमणध्वनी क्रमांक 9423765852/ 9561688992 वर साधण्याचे  आवाहन पोलिस निरीक्षक, तुळजापूर यांनी केले आहे.
 
Top