उस्मानाबाद :- वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शिबीर नागपूर यांच्या असाधारण भाग चार ब च्या दिनांक 13 डिसेंबर च्या अधिसूचना नुसार प्रसिध्द केली असून त्यात रुग्णालये व दवाखाने यांच्यासह, र्साजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील कोणतीही सेवा ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ एक अत्यावश्यक सेवा आहे. आणि म्हणून किरकोळ व घाऊक औषधी विक्री व्यवसायीकांची सेवा ही रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्याकरीता उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ एक अत्यावयक सेवा आहे.
उक्त अत्यावश्यक सेवेतील संपातील तात्काळ प्रभावाने मनाई करणे हे लोकहिताच्या दृष्टीने इष्ट आहे, अशी राज्य शासनाची खात्री पटली आहे. त्याअर्थी आता उक्त अधिनियमाच्या कलम 4 च्या पोट कलम 1 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत ज्या शासन शासन उक्त अत्यावश्यक सेवेतील संपास लोकहिताच्या दृष्टीने हे आदेश राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून याव्दारे मनाई करण्यात आल्याची माहिती सह सचिव हि.रा. सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.