बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणार्या कै. बाबूरावजी डिसले स्मृती गौरव पुरस्कारासाठी १३ जणांची निवड करण्यात आल्याची माहिती रविंद्र कापसे व प्रताप दराडे यांनी दिली.
हा पुरस्कार दि.६ जानेवारी रोजी सासूरे फाटा (ता. वैराग) येथील अर्णव इंग्लिश स्कूल येथील आयोजित समारंभात देण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे वामनराव सातपुते, सोलापूर (समाजसेवा), डॉ.राजीव मोहोळकर, सोलापूर (सांस्कृतिक), अभय करंदीकर (कला), अरविंद कोळी (क्रीडा), भालचंद्र साखरे (कामगारभूषण), रामचंद्र इकारे (साहित्य), उदय मोहिते (युवा), शारदा दिंडोरे, पुरंदवाडे ता. माळशिरस (शैक्षणिक), भारत कदम पिरटाकळी, मोहोळ (कला), डॉ.महेश निकम, सोलापूर (साहित्य), कु.साईश्री बुरांडे, पंढरपूर (नाट्य), भावना गांधी, करमाळा (महिला भूषण), सचिन वायकुळे (पत्रकारिता)