सोलापूर -: पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री दिलीप सोपल हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 2 वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि. सोलापूर येथे आगमन व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कै. भिमराव महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण व भव्य शेतकरी मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - भिमा सहकारी साखर कारखाना लि. कारखाना कंपाऊंड टाकळी सिकंदर ता. मोहोळ) दुपारी 4 वाजता कै. किसनलाल मर्दा व कै. रतनचंद शहा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - श्री संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा) सायंकाळी 6.30 वाजता आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी प्रितीभांजन. (मु.पो. सरकोली ता. पंढरपूर) रात्रौ सोयीनुसार सरकोली ता. पंढरपूर येथून शासकीय वाहनाने बार्शीकडे प्रयाण.