उस्मानाबाद :- शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसायाचे मुलभूत माहितीचे प्रशिक्षण कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), उस्मानाबाद अंतर्गत घेण्यात येणार आहे.
आत्माअंतर्गत कार्यरत असलेल्या शेतकरी गटांमधील शेतक-यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. इच्छुक शेतक-यांनी प्रशिक्षणासाठी जिल्हा ग्रामोद्योग मंडळ, उस्मानाबाद यांचेकडे दि. 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.