सोलापूर -: सामाजिक न्याय, विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्य मंत्री शिवाजीराव मोघे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे -
    बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 4.10 वाजता पुणे येथून हुसेनसागर एक्सप्रेसने कुर्डुवाडी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कुर्डुवाडी येथे राखीव. सकाळी 5.30 वाजता कुर्डुवाडी येथून पंढरपूरकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पंढरपूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राखीव. सकाळी 9 वाजता पंढरपूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता पंढरपूर येथून शासकीय वाहनाने तुळजापूर कडे प्रयाण.
 
Top