सोलापूर -: महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे -
शनिवार दि.21 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 2.30 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वा. स्व. बाबूराव आण्णा चाकोते यांच्या जीवनावर आधारित ' अविस्मरणीय नेतृत्व ' या पुस्तक प्रकाशन समारंभास उपस्थिती. ( स्थळ - महर्षी वि. गु. शिवदारे, सांस्कृतिक भवन, हैद्राबाद रोड, सोलापूर) रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
रविवार दि.22 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 9.30 वा. सोलापूर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण.