बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ गुजरात येथे होत असलेल्या पुतळ्यासाठी भाजपाच्या राज्यव्यापरी अभियानास बार्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साथ देत दौडेगा भारत अभियान सुरु केले आहे. शेतकर्यांच्या जुन्या वस्तू जमा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
जिल्हा सरचिटणीस सतिश आरगडे, उपा. धनंजय जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय जाधवर, तालुकाध्यक्ष जयंत पाटील, जि.उपा. छदमजा काळे, मेजर मोरे, सुरेश हालमे, सुधीर देशमुख, राजा शिंदे, राजू पवार, रमेश माने, महेश मुंढे, राजेंद्र काठे, रमेश माने, ज्ञानेश्वर मिसाळ, मोहन श्रीरामे, अनिल बेताळे, शशीकांत स्वामी, अमोल डोळसे, अशोक पाचभाई, विष्णु शेळके, युवराज जगदाळे, उत्तम गोरवे, संजय उपरे, प्रमोद पोकळे, श्रीकांत मुंढे, डॉ.विलास लाडे, रविंद्र घुगे, संजय देशमूख, परमेश्वर बदाले, बाळासाहेब माळी, रविंद्र पाटील, तानाजी मारकड परिश्रम घेत आहेत.