पांगरी (गणेश गोडसे) :- एका इसमाने अज्ञात कारणावरूण स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.18 डिसेंबर रोजी घारी (ता.बार्शी( येथे उघडकीस आली.
      आगतराव कदम (वय 40( असे गळफास लावुन घेऊन आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. सुर्यकांत लालासाहेब नरगुंडे (वय 46, रा.घारी) यांनी यासंदर्भात पांगरी पोलिसात खबर दिली आहे. मयत आगतराव कदम यांनी अज्ञात कारणावरूण त्यांच्या राहत्‍या घरी माळवदाला दोरी बांधुन गळफास घेउन आत्महत्या केल्याचे त्यांनी खबरीत म्हटले आहे. पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला असून अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top