कनिष्ठ महाविद्यालय गटातून १२ वी शास्त्रच्या कु.रोहिणी जायभाय हिस प्रथम, नम्रता चौधरी हिस द्वितीय, वरिष्ठ महाविद्यालय गटातून अतिश सुरवसे बीए.भाग ३ यास प्रथम, खंडू डोईफोडे बीएस्सी भाग २ यास द्वितीय क्रमांक मिळाले आहेत. तालुक्यातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, त्यातील शिवाजी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणार्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, शिवाजी महाविद्यालयाचाचे प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे, विजयकुमार माळी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा संयोजक प्रा.कल्याण घळके, डॉ.बी.डी.पारसे, प्रा.के.वाय.क्षीरसागर यांनी प्रोत्साहन दिले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड