सोलापूर -: केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
    शनिवार दि. 21 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 6.50 वा. मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन. सकाळी 11..00 वा. मा. जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांचे समवेत खासदार विकास निधीबाबत बैठक (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर) सायंकाळी 5 वाजता कै. बाबुराव (आण्णा) चोकोते यांच्या जीवनावर आधारित अविस्मरणीय नेतृत्व या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - महर्षी व्ही. जी. शिवदारे, सांस्कृतिक भवन, हैद्राबाद रोड,सोलापूर) रात्रौ मुक्काम सोलापूर.
    रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 3 ते 4 वाजता कै. श्री. भिमराव महाडीक यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर ता. मोहोळ) दुपारी 4.30 वाजता कै. श्री. के.आर. मर्दा आणि कै. श्री. रतनचंद शहा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा) रात्रौ मुक्काम सोलापूर.
 
Top