कळंब :- येथील विधीज्ञ व कॉंग्रेसचे नेते अॅड. त्र्यंबक मनगिरे यांची महाराष्ट्र कॉंग्रेस रोजगार व स्वंय रोजगार प्रदेश सेलवर नियुक्ती करण्यात आली आहे.
याबद्दल कळंब ज्येष्ठ नागरीक संघाच्यावतीने कार्याध्यक्ष डॉ. माणिकराव डिकले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अॅड. मनगिरे हे ज्येष्ठ नागरीक संघाचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी महादेव अडसुळ, अच्युत माने, बापु मिटकरी, भिमराव पांचाळ, डी.के. कुलकर्णी, कमलाकर कुलकर्णी, माधवसिंग राजपूत, शाहीर राणा जोगदंड, महादेव महाजन, सुभाष खाडे यांची उपस्थिती होती.