उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील गडदेवधरी देवस्थान येथील भक्तिनिवास व परिसर विकास करण्याच्या कामाची जाहिरात http:mahatnders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द  करण्यात आली असून सदर जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती  वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व संबंधितानी याची नोंद घ्‍यावी व पात्र ठेकेदारानी ई निवीदा वेळत सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे. 
 
Top