उस्मानाबाद  :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी/ शेळी विकास प्रक्षेत्र  तिर्थ (बु.) ता. तुळजापूर येथे पैदाशीकरीता निरुपयोगी असलेल्या शेळयांचा 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता लिलावाव्दारे विक्री  करण्यात येणार आहे.
    इच्छुकांनी प्रक्षेत्रावर हजर राहून लिलावात भाग घ्यावा,असे आवाहन प्रक्षेत्र तिर्थचे व्यवस्थापक डॉ. पी. ए. कारंडे यांनी  केले आहे. अधिक माहितीसाठी 02471-259066 या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
 
Top