बार्शी -: दुचाकी वाहनातील अग्रेसर असलेल्या बजाज कंपनीने १०० एम नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. बार्शीतील महालक्ष्मी बजाज या शोरुममध्ये हे वाहन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सचिन बारबोले यांनी दिली.
ऍव्हरेज, पावर, चाके, बैठकव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हेडलाईट, इंजिन याङ्कध्ये वेगळेपण व वैशिष्टे आहेत. निळा, काळा-लाल, लाल, काळा-निळा, पिवळा आदी रंगांमध्ये वाहनांची उपलब्धता असल्याचेही बारबोले यांनी सांगितले.