बार्शी पोलिसांचे पास नापास (प्रगतीपुस्तक)
बार्शी शहरातील सन २०१३ मधील विविध गुन्हे
२०१३ मावळत्या वर्षातील बार्शी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्हे , कंसातील आकडे सन. २०१२ मधील गुन्ह्यांचे आहेत. खून - ० (३), खूनाचा प्रयत्न - २ (२), बलात्कार ० (३), दरोडा - १ (०), दरोडा तयारी - ०(१), जबरी चोरी -११ (१४), घरफोडी - १३ (२३), सर्व चोर्‍या - ५२ (५१), दंगा - ६ (१६), विश्वासघात - ५ (२), ठकवणूक - १२ (२), विनयभंग ६ (२), इतर - ५७ (१०३), जबरी चोरी, घरफोडी, चोर्‍या इ. गुन्ह्यातील गेला माल - रु.४८५९२४३ पैकी मिळाला रु.४४९१००, (रु.५९१४२२१ पैकी मिळाला रु.१३२००५२), दारुबंदी २०० केसेस मध्ये जप्त रु.४४७१६ (२०५ केसेस रु.७२३८०४), जुगार ४५ केसेस मध्ये जप्त रु. २६०४६ (६ केसेस मध्ये जप्त रु.१२३६५),
 
Top