अक्कलकोट : येथील श्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाच्या 18 व्या महाराष्ट्र पालखी परिक्रमेने रविवारी सकाळी 10.30 वाजता मोठय़ा भक्तिभावाने स्वामीनामाच्या गजरात शेकडो वारकरी, स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान ठेवले. स्वामीनामाचा गजर करीत शेकडो वारकरी खांद्यावर भगव्या पताका घेऊन या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले.
प्रारंभी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि माजी नगराध्यक्ष व वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त महेश इंगळे यांचे हस्ते यांच्या हस्ते र्शी स्वामी सर्मथांची मूर्ती,पादुका यांचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले होते. याप्रसंगी उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, युनियन बॅँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी शिवप्रसाद होनवाड, नगरसेवक उत्तम गायकवाड, रामचंद्र समाणे, काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर माळशेट्टी, मंदिराचे मुख्य पुजारी मंदार पुजारी, भाऊ कापसे, नगर पालिका विरोधी पक्षनेते अश्पाक बळोरगी, विलास हांडे, विश्वस्त ए.जी. वळसंगकर, अरुण जाधव, विजयकु मार हंचाटे, लाला राठोड आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
शहरातील मुख्य मार्गावरून समाधी मठ, खंडोबा मंदिरात पालखी व पादुका नेण्यात आल्या व त्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ झाली ़ याप्रसंगी चंद्रकांत सोनटक्के, कार्यालयीन प्रमुख लक्ष्मण पाटील, पद्माकर डिग्गे, शहाजी यादव, सुनील पवार, प्रशांत किलजे, प्रशांत साठे, बाळासाहेब घाटगे, शरणप्पा गायगवळी, सागर गोंडाळ, स्वामीनाथ इचगे, प्रकाश गायकवाड एस.के.स्वामी आदींसह स्वामी भक्त सेवेकरी उपस्थित होते
आज पालखी सांगोल्यात
सांगोला : अक्कलकोट येथील श्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेतील पादुकांचे सांगोला येथे दर्शनासाठी सोमवारी दुपारी चार वाजता आगमन होणार आहेत. नगराध्यक्षा प्रतिभा सपाटे यांच्या हस्ते वाढेगाव नाका येथे पालखीचे स्वागत होईल. तेथून महादेव गल्ली, देशपांडे गल्ली, कोष्टी गल्ली, मेनरोड, जुना कोर्टरोड मार्गे, शिवजी चौक, नेहरू चौक, येथून स्टेशन रोडमार्गे, महात्मा फुले चौकातून परिक्रमा पालखीची मिरवणूक निघेल. बसस्थानकासमोरील र्शी सर्मथ शॉपिंग सेंटर येथे मंगळवारी सकाळी आठपर्यंत स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी पालखी थांबणार आहे.