उमरगा (लक्ष्मण पवार) : शासनाच्या मालकीत असणारी सार्वजनीक रस्त्यावरील झाडे योजनाबद्धरित्या गायब होत असल्याचा खरसी प्रकार भादा औसा रस्त्यावर दिसून येत असून या सर्वजनिक रस्त्याची शोभा वाढविणा-या रस्त्यांवर कोणाची कु-हाड चालत आहे? असा प्रश्न संबधित विभागांच्या सरकारी बाबूंना विचारण्याची वेळ आली आहे.
येणेगुर ते तलमोड सिमा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे होती. सध्या हा रस्ता उजाड होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातून जाणारे राज्य महामार्गावारील दुतर्फा असणारे झाडे रात्रीतून गायब होत आहेत. एकेकाळी याच हमरस्त्यावर शासन व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने शेकडो विविध जातींच्या झाडे लावण्यात आले होते. त्यामूळे बैलगाडी पायी प्रवास करणारे वाट सुरू व महामार्गावरून प्रवास करणारे चारचाकी वाहन धारक अवजड वाहन धारकांना आपल्या थंडगार सावलीत आश्रय दिला होता. तीच झाडे एक एक करून एका वर्षातच गायब झाली हे कोणालाच समजले नाही. सध्या या रस्त्यालगत एखादे बाबळीचे लिंबाचे किंवा पिंपळााचे झाड दिसत असून त्यावारही कधी कु-हाडीचा घाव बसणार ते सांगता येत नाही.
अशा झाडालगत शेतक-यांच्या मालकीची झाडे मात्र ताजीतवाणी दिसतात. मात्र शासन मालकींच्या झाडांची आवस्था पाहता त्याला जाणीवपूर्वक वैदनिक तंत्राचा अवलंब करून कुपोषीत करणारी एक यंत्रणा असावी असे वाटते. जेणेकरून आगोदर आगोदर त्याची हिरवळ नष्ठकरायची आणि त्यावर घाव घालायचा हेच स्पष्ट झाले आहे. वास्तवीक या रस्त्यालगतची यापूर्वीची शेकडो झाडे गेली कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. या भागात अवैदय वृक्षतोड करणारी मोठी टोळी असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष संबधीत विभागाकडून केले जाते. याबाबत अनेकवेळा ओरड होवूनही अवैदय वृक्षतोडीला लगाम बसलाच नाही.
याप्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्यमहामार्ग आड झाले असून वाटसारूंना उन्हाच्या काहीलीत विसावा घेण्यासाठी ही झाडांचा आधार राहिला नाही. शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, एकमूल एक झाड ही संकल्पना पुर्ण होण्यासाठी करोडो रूपयांचा कर्च करून धडपड आहे मात्र याच शासनाच्या बाबुकडून होणारी डोळेझाक ही तोडा झाडे जगा आणि जगवा या वृत्तीने सुरूच आहे.