पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अमरावती विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (6 जागा), यांत्रिकी (1 जागा), रिगमन (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advertisement_revised_Amravati.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.