उस्मानाबाद :- येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा विशेष शाखेत पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी सदाशिव भागवत धुपेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबदृदल त्यांचा प्रजासत्ताक दिनी  पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.श्री. धुपेकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा मान मिळाला.   
 
Top