उस्मानाबाद :- कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद गुणवत्ता नियंत्रण चाचणी साहित्य फिल्ड लॅब इक्युपमेंटची  खरेदीसाठी जाहिर निविदा व्दिनोंद लिफाफा पध्दतीने मागविण्यात येत आहे. को-या निविदा फॉर्म यांच्या कार्यालयात रुयये 100 चा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश अथवा रोखीने पाठविल्यास परवठाधारकास दि. 1 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत (रविवार व सुटीचा दिवस वगळून) देण्यात येतील. निवीदा पुर्णपणे भरुन कार्यकारी अभियंता,( बांधकाम), जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावेत.
    निवीदा 1 फेब्रुवारी रोजी शासन प्रचति नियमाप्रमाणे उघडण्यात येतील.अधिक माहिती व फॉर्म/ निवीदेसाठी कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.                    
 
Top