पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) व परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पांगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सदस्य अमृत आरोळे यांच्या हस्ते तर सरपंच रामा लाडे, ऊपसरपंच भारत वाकडे, ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर, माजी सरपंच विजय गोडसे, जयंत पाटील, सतिश जाधव, ग्रामपंचायत सदस्य आदिंच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. सर्वोदय विद्या मंदिर व कनिष्ठ महाविदयालयात बारावीत प्रथम आलेली कु.बालीका हिप्परकर हिच्या हस्ते तर ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराना, संस्थाध्यक्ष बापुसाहेब नारकर, सचिव शशिकांत नारकर, बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. कौशल्या माळी, प्रतीक नारकर, मोहन घावटे बँक ऑफ इंडीयाचे शाखा व्यवस्थापक गुप्ता, शेतकी अधिकारी बोरकर, कु.तृप्ती नारकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
पांगरीतील गुरूदत्त तंत्रशिक्षण महाविद्यालयात अध्यक्ष विक्रांत गरड यांच्या हस्ते तर सावित्रीबाई फुले वसतीगृहातील ध्वजारोहण अमोल पवार यांच्या हस्ते पार पडले. गाव कामगार व मंडलाधिकारी कार्यालयासमोर पांगरीचे मंडलाधिकारी एस.व्ही.बदे यांच्या हस्ते व गाव कामगार तलाठी किशोर राठोड यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस ठाण्यात निवृत्त मेजर धर्मराज कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. मंडल कृषी अधिकारी कार्यालयात पांगरीचे मंडलअधिकारी पी.एम.नका यांच्या हस्ते व एम.डी गुंजाळ, कृषी पर्यवेक्षक माहिते देशमुख, राजमाने, कल्याणी आदीच्यां उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पांगरीचे शाखाधिकारी दत्तात्रय तिकटे यांच्या हस्ते व गायकवाड, कांबळे, घावटे, निचळे, आतार यांच्या उपस्थितीत ध्वजवंदना करण्यात आली. पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेत संस्थेच्या संचालिका हौसाबाई गोरख बगाडे यांच्या हस्ते तर मुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, वाहिद शेख, संतोष बगाडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. पतसंस्था, दुधसंस्था शहीद जवान चौक यांसह विविध शासकीय व खाजगी ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
कारी (ता. बार्शी) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच इम्रान मुलाणी यांच्या हस्ते व ग्रामसेवक एस.एस.खोगरे, ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कारी जिल्हा परिषद प्रशाला व वस्तीशाळेत उपसरपंच अतुल चालखोर तर जिल्हा बँकेसमोर चेरमन उमेश डोके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ममदापुर (ता. बार्शी) ग्रामपंचायतीसमोर उपसरपंच सत्यभामा गरड यांच्या हस्ते व ग्रामसेवक राहुल गरड यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करन्यात आले. उपळाई ठोंगे (ता. बार्शी) ग्रामपंचायतीसमोर सदस्य शिराज शेख यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रशाला क्रमांक एक समोर शर्निक नवले यांच्या तर क्रमांक दोन समोरील बाळासाहेब खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद प्रशालेसमोर तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश घोडके तलाठी कार्यालयासमोर ममदापुरचे पोलिस पाटील दशरथ पाटील यांच्या हस्ते तर सरपंच जिवन गायकवाड यांच्या उपस्थितीतीत प्रशालेत ध्वजारोहण झाले. चिंचोली ग्रामपंचायतीसमोर सरपंच शुभाष शिंदे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्रशालेत उपसरपंच अनिता शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करन्यात आले. महागांव ग्रामपंचायतीसमोर सरपंच सुधाकर घोलप, ग्रामसेवक वैभव माळकर व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. पुरी ग्रामपंचायतीसमोर सरपंच सौ.लता पांडुरंग उपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. श्रीमान भाऊसाहेब झाडबुके, इन्स्टटयुड ऑफ पॉलिटेकिनीकल पुरी येथे मेटसो ईंडस्ट्रीज फिनलँडचे जनरल मॅनेजर सुहास परांजपे यांच्या हस्ते व संस्थेच्या संचालिका सौ. वर्षा ठोंबरे, प्राचार्य प्रमोद गिलबिले, दादासाहेब बचुटे, जिवन गुळवे, निखील देव, नागेश कोरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यवसाय उद्योजकता यावर परांजपे यांनी मार्गदर्शन केले. पांढरी ग्रामपंचायतीत सरपंच संतोष शिंदे यांनी ध्वजारोहण केले. जि.प.प्रशालेत श्रीधर घावटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घोळवेवाडी ग्रामपंचायतीसमोर सरपंच माणिक तोगे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. झानपुर ग्रामपंचायतीसमोर सरपंच नजमुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. उक्कडगांव ग्रामपंचायतीसमोर सरपंच देविदास सांगळे तर जिल्हा परिषद प्रशालेसमोर उपसरपंच मोहन मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. घारी, गोरमाळे आदी गावातही स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.