संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये वाहन यांत्रिकी (१ जागा), सफाईवाला (२ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (४ जागा), क्लिनर (३ जागा), स्वयंपाकी (३ जागा), सिव्हिलीयन वाहन चालक (८६ जागा), तारपोलिन मेकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
 
Top