कळंब (बालाजी जाधव) :-  रविवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता कळंब येथील बालाजी मंदिरातील सभागृहामध्‍ये विदर्भ मिरा प.पू. साध्‍वी सु.श्री. यलकाश्रीजी यांच्‍या संगीतमय सुंदरकांडाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन शिवप्रसाद, डॉ. किशन काकाणी, सुंदरकांड समितीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
 
Top